Category: Uncategorized
-
दौंड येथे ‘वरिष्ठ स्तर दिवाणी ‘तर अमरावती येथे ‘कौटुंबिक’ न्यायालयासह पदांना मान्यता
Big9 News पुणे जिल्ह्यातील दौंड येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) हे न्यायालय स्थापन करण्यास व त्याकरिता पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या न्यायालयासाठी १६ नियमित पदे व ४ पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येत आहें. अमरावती येथे अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास व आवश्यक ती पदे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…
-
त्र्यंबकेश्वर मध्ये चिमुरडीवर बिबट्याचा हल्ला:
Big9 News काही दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील देविका सकाळे हिच्यावर बिबट्याने हल्ला केला.त्या हल्ल्यात बिबट्याने तिच्या मानेला धरले. तिच्या सोबत असण्याऱ्या तिच्या बहिनेने बिबट्यावर दगड फेकून प्रतिकार करीत जीव वाचवीत त्या दोघीनी पळ काढला. ही घटना नवीन नाही या सहा महिन्यात अशा चार चिमुकल्यांवर बिबट्यानं हल्ला केला. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सज्ज आहें. बिबट्याला पकडण्यासाठी 16…
-
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा
Big9 News आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध करुन द्यावीत. याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ देऊ नये, याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. अशा सूचना कृषी विभागाचे आयुक्त सुनिल चव्हाण यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते.…
-
अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनजागृतीची गरज – वैद्यकीय शिक्षण मंत्री
Big9 News अवयवदान श्रेष्ठ दान आहे. आपण मृत्यूनंतर आपले अवयवदान करून अनेकांचे प्राण वाचवू शकतो. ज्या रुग्णांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा अनेक रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो. अवयवदानाची चळवळ व्यापक होण्यासाठी सर्वांनी याबाबत जनजागृती करणे महत्त्वाचे असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. राज्यस्तरीय…
-
कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये – महसूल मंत्री
Big9 News राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार रुपये होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर कोतवालांच्या मानधनवाढीबाबत केलेल्या घोषणेप्रमाणे…
-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनात आदरांजली
Big9 News छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही छत्रपती…
-
मोठी बातमी | मुंबईतील समुद्रमार्गे होणार प्रवासी वाहतूक.!
MH13 News Network मुंबई, दि. 31 : ग्रीन हायड्रोजन आणि ग्रीन अमोनिया प्रकल्पासंदर्भात अवादा कंपनीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विनित मित्तल उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस…
-
मालवाहू, ट्रक व ऑटोचा भीषण अपघात;
Big9 News पाच जणांचा जागीच मृत्यू तर ८ जखमी; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संपर्क साधून तातडीने उपचाराचे दिले निर्देश नांदेड मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ आज भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर आठ जण…