Category: Uncategorized
-

अखेर संभाजीराजेंचे आमरण उपोषण मागे; सरकारने दिले ‘हे’ आश्वासन
मुंबई – मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी…
-

महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदक ; वाचा कोण आहेत मानकरी.!
महाराष्ट्राला 51 ‘पोलीस पदक *नवी दिल्ली, दि. 25* : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील…
-

चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी
Big9news Network चिंता वाढली | शहरात एकाच दिवशी 62 जणांना कोरोनाची लागण ; एका महिलेचा बळी सोलापुरात शहरी भागातील कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आज पुन्हा एकदा एकाच दिवशी कोरोनाचे 62 रुग्ण आढळले आहेत. तर एका महिलेचा मृत्यू झाला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू…
-

बारा दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा ; अर्थसहाय्य योजनेसाठी राज्य सरकार…
Big9news Network दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या विवाह सोहळ्यास श्री.मुंडे यांच्यासह आरोग्य व कुटुंब…
-

Breaking | राष्ट्रवादीचे नगरसेवक पुत्रास केलं तडीपार
Big9news Network Breaking | राष्ट्रवादीचे नगरसेवक पुत्रास केलं तडीपार By MH13 News – December 8, 2021 0 Mh13news Network सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड याला तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. साथीदारासह सामान्य नागरीकांना शस्त्राचा धाक दाखवून दमदाटी करून वेळप्रसंगी जीवे ठार मारणे,…
-

एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर..
*एड्स, निरोध, वेश्या आणि अशोक अलेक्झांडर*.. भारतातील कोविड विषाणूच्या साथीसंदर्भात डब्ल्यूएचओच्या विविध इशाऱ्यांनी एक प्रकारचा धुमाकूळ घातल्याचे दिसून येते, अजूनही याची मोठी दहशत आढळते. WHOने याहून भयानक इशारे भारतातील एड्सच्या प्रादुर्भावासंदर्भात दिलेले होते. 2002 साली दिलेल्या इशाऱ्यात म्हटलं होतं की साल 2010 पर्यंत भारतातील एड्सबाधितांची संख्या अडीच कोटी इतकी असेल. प्रतिदिन तब्बल हजार लोकांना एड्सची…
-

अनेक वर्षांनी ‘स्वामी’ दर्शनाची इच्छा पूर्ण झाली – देवेंद्र फडणवीस
अनेक वर्षांनी स्वामी दर्शनाची इच्छा पूर्ण झाली – देवेंद्र फडणवीस (प्रतिनिधी अक्कलकोट, दिनांक ८ नोव्हेंबर) – आपण श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त आहोत. स्वामी कृपेनेच जीवनात आरोग्य, स्थैर्य, समाधान आहे, त्यामुळे अक्कलकोटला येऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा मानस होता. ती इच्छा आज पुर्ण झाली असे मनोगत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र…


