व्हॉट्स ॲपवर disappearing message हे नविन फीचर चालू करण्यात आले आहे, यामुळे group मधील messages 7 दिवसांनंतर आपोआप डिलीट होतात. या नवीनतम फिचरमुळे आपल्याला जो रोज जुने message डिलीट करण्याकरीता शेकडो मिनिटांचा वेळ जायचा तो आता वाचेल..
फक्त अॅडमिनद्वारेच हे नवीन फीचर चालू केले जाऊ शकते
त्यासाठी admin ला ग्रुपच्या नावावर क्लिक करून disappearing messages on करावे लागेल .एवढे केल्यामुळे कोणताही मेसेज फक्त सात दिवस group मध्ये राहील त्यानंतर आपोआप ते मेसेज डिलीट होतील. व आपला फोन hang होणार नाही….
आपल्याला एखादा मेसेज महत्त्वाचा वाटल्यास त्याला star करा, तो डिलीट होणार नाही.
Leave a Reply