Big9news Network
अशोक चौक येथे जय रेणुका मित्र मंडळाच्या वतीने गणेश जयंतीच्या निमित्ताने महाप्रसादाचा वाटप ठेवण्यात आला. संस्थापक विनय पुणेकर पाटील,उत्सव अध्यक्ष ऋषिकेश भोसले,अध्यक्ष नचिकेत काळे यांनी नियोजन केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लक्षी हॉटेलचे मालक युवा उद्योजक,निकी सर बसुदे,मनसे विद्यार्थी सेनेचे नेते राहुल भाऊ पाटील, जय माता दी ग्रुप चे दिनेश आण्णा घोडके,काँग्रेसचे नेते सागर भाई शहा यांच्या हस्ते श्रींची महारआरती करण्यात आली.यावेळी जय माता दी ग्रुप चे संतोष आण्णा घोडके मंडळाचे कार्यकर्ते पुष्पक अडळगे,अनिकेत मोरे, चेतन जाधव,ओंकार ढवळशंख, राहुल जाधव,सागर नागुरे,ओंकार पुंजाल अरबाज मेंबर रजबरें, सचिन रेड्डी,मतिन मडकी आदी उपस्थित होते.