Big9 News
ठाण्यातल्या सिनेवंडर मॉल जवळ असलेल्या ओरिअन बिजनेस पार्क मधल्या इमारतीत भीषण आग लागली आहें.आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे आग लागलेल्या इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते आहें. आगीची आत्ताची परिस्थिती काल संध्याकाळी सव्वाआठ वाजता या ठिकाणी आग लागली आहें.सिनेवंडर लगत असलेल्या बिल्डिंगलाही आग लागलेली आहे. आणि ही आग वाढत जात आहें.तिथे काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे. जी माहिती सध्या ठाणे महापालिकेकडून मिळत आहें.सुदैवाने कुठलीही दुखापत नाही.आगीची सूचना मिळताचं,सिने वंडर मॉल खाली करण्यात आले.
या भीषण आगीमुळे पार्किंग वाहन मध्ये असलेल्या काही कार गाड्यांचा विस्फोट झाला. आसपास लोकांमध्ये त्यामुळे भीतीच वातावरण पसरले आहे. अग्निशामक दल सातत्याने कार्यरत आहे.