Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार  यांचे वाढदिवसानिमित्त निमित्त  दादा -मामा यांच्यावतीने रोपळे (क) येथे आज महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन रोपळे (क) माजी सरपंच रंगनाथ आबा माळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या शिबिरात रुग्णाची तपासणी करून त्यांना औषध उपचार देण्यात आला. या शिबिरात ग्रामस्थांनी खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला.

महाआरोग्य शिबिरामधून अनेक गरजूंना औषधोपचार आणि आरोग्याची तपासणी झाल्यामुळे परिसरांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

 

यावेळी शिबिरासाठी माजी सरपंच रंगनाथ आबा माळी, सुभाष अण्णा मेहेर, दास महाराज ,वैद्यकीय अधिकारी शहा  ,ग्रामपंचायत सदस्य संजय गोडगे ,कैलास माने उत्तरेश्वर पवार, शशिकांत माळी राजू बागवान ,राजू पल्ला सोमनाथ मेहेर, सोसायटी चेअरमन तात्यासाहेब दास ,अतुल गोडगे ,पप्पू पवार गणेश दास, रावसाहेब गोडगे, बाळासाहेब माने ,भारत दास, पोपट बनकर जोतिराम गोडगे ,आप्पा बनकर, प्रमोद दास,विनोद दास, हर्शल दास, नरसू गोडगे रोपळे पीएसी सर्व स्टाप व इतर मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *