Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

सावधान तापमान वाढतय आरोग्य सांभाळा
एप्रिलमध्येच हे चित्र तर मे मध्ये काय होणार यांनी चिंता वाढली आहे यावर एकच उपाय आला उन्हाळा आरोग्य सांभाळा
 

एप्रिल महिन्यात चंद्रपुरात तापमानाचा नवा उच्चांक एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हात बाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन,

चंद्रपुरात तापमान 44 अंश सेल्सिअस वर कोल्हापुरात उष्माघाताचे तीन बळी एरवीच्या उष्णतेच्या लाटेकडे आपण दुर्लक्ष करतो,पण ही लाट किती घातक आहे. उष्मघाताचे संकट संपूर्ण राज्यावर आहे.
चंद्रपूर मध्ये 44 अंश सेल्सिअस वर तापमान अमरावती 42 सेल्सिअस वर
भुसावळमध्ये 43.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे नागपूर 42 अंश सेल्सिअस   तापमान चंद्रपूर 44° c भुसावळ 43 अमरावती 42 सोलापूर 41.8 वाशीम 41.4मध्ये 40अंश सेल्सिअस बुलढाण्यात 39.2 हिंगोली तर मुंबईमध्ये 37 तापमानाची नोंद  या जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत वाढतोय चंद्रपुरात पारा 44° वर पोहोचलाय कोल्हापुरात उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत. त्यात खारघर मध्ये घडलेल्या घटनेपासून उष्माघाताची भीतीच बसली आहे त्यामुळे  घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असा आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आले.

राज्यात उन्हाचा पारा वाढला  कोल्हापुरात उष्माघाताचे तीन बळी गेले उष्णतेच्या लाटेकडे आपण दुर्लक्ष करतो ती लाट किती जीवघेणी हे खारघर वरून लक्षात आलं त्या घटनेत 13 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही एकच घटना नाहीये दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडत असतात कोल्हापुरातही उष्माघाताने तीन बळी गेले एका पुरुषाचा उष्माघाताने बळी घेतला खर तर  इतक्या तापमानाची आणि याच तापमान वाढीतून बचाव करण्यासाठी टोपी आणि स्कार्फ सोबतच गमजा वापराव.एकदम कम्फर्टेबल वाटतं. सोबत पाणीही तितकंच महत्त्वाचं आहे दिवसातून जास्तीत जास्त पाणी शरीरात जाणे गरजेचे आहे नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना सनकोट अंगावरती कॉटनचे कपडे घालावेत. यासोबत काळजी घ्या असे डॉक्टरांनी आव्हान केले.” राज्यात  कुठे रखरख  तर कुठे गारांचा पाऊस हे चित्र राज्यात कायम आहे”.याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.  सहसा उन्हात बाहेर पडणे टाळावे.त्यामुळे आपण एकदम सुरक्षित राहतो.उन्हाचा कडाका आपल्याला लागणार नाही .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *