Big9 News
शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना छत्रपती संभाजी महाराज चौक येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आली
यावेळी नानासाहेब काळे, पुरुषोत्तम बरडे साहेब, राजन भाऊ जाधव,श्रीकांत बापू डांगे, चेतन मेंबर नरोटे,श्रीकांत भाऊ घाडगे, नागेश भाऊ खरात, जयवंत भाईजि सलगर, माऊली दादा पवार,मतीनजी बागवान,मनीष आण्णा काळजे,राजाभाऊ आलूरे,सुनील मामा रसाळे ,राजू भाई हुंडेकरी, शिवाजी तात्या वाघमोडे, लहू गायकवाड, गुंडू ढेपे, सुशील बंदपट्टे, चेतन भैय्या गायकवाड, सुरज पैलवान बंडगर, रवी कोटमोळे, शिवा कामाठी, अतिश बनसोडे, देवीदास घुले,राज सलगर, सुहास कदम
तसेच शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष राम भैय्या जाधव, सचिव सागर आण्णा शितोळे,खजिनदार निशांत भैय्या सावळे, उत्सव अध्यक्ष राजाभाऊ गेजगे,अर्जुन सोनवणे, आकाश येळने, गणेश देवकते, सुहास चाबुकस्वार आदी उपस्थित होते
Leave a Reply