निधन वार्ता
माधव येच्चे
सोलापूर,दि.27-निराळे वस्ती येथील माधव किसन येच्चे (वय 37) यांचे बुधवारी अल्प आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगा असा परिवार आहे .त्यांची अंत्ययाञा उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या राहात्या घरापासून निघणार आहे. माधव हे इन सोलापूर न्यूज चॕनेलचे पञकार तर ‘संचार’चे उपसंपादक नंदकुमार येच्चे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.