Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

दारूच्या व्यसनापायी पत्नीशी सतत भांडण करणाऱ्या पतीने स्वतःच्या मेव्हण्यावरच चाकूने नाकावर गळ्यावर वार केल्याची घटना सोलापुरातील मोहोळ तालुक्यात घडली.
नितीन सोनटक्के हा सतत पिऊन वाद घालायचा तो बुधवारी पिऊन आला आणि त्यांच्या दोघांमध्ये वादावाद निर्माण झाली त्या वादामुळे पत्नी मुलांना घेऊन माहेरी आली होती. यानंतर गुरुवारी सायंकाळी नितीन हा पत्नी राहत असलेल्या मेव्हण्याच्या घरी जाऊन माझ्या बायकोस नांदायला का,? पाठवत नाही, म्हणून भांडण झाल्यानंतर माहेरी गेलेल्या पत्नीकडे जाऊन तिच्याकडे पैसे घेऊन दारू पीत मेव्हण्यावरच त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मेव्हणा रेवनसिद्ध यांच्या गळ्यावर आणि नाकावर वार केले याबाबत मेव्हणा रेवणसिद्ध होनमाने नितीन सोनटक्के यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *