Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

काही दिवसांपूर्वी त्रंबकेश्वर तालुक्यातील  देविका सकाळे हिच्यावर  बिबट्याने  हल्ला केला.त्या हल्ल्यात बिबट्याने तिच्या मानेला धरले. तिच्या सोबत असण्याऱ्या तिच्या बहिनेने बिबट्यावर दगड फेकून प्रतिकार करीत जीव वाचवीत त्या दोघीनी पळ काढला.

ही घटना नवीन नाही या सहा महिन्यात अशा चार चिमुकल्यांवर बिबट्यानं हल्ला केला.
नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग सज्ज आहें.
बिबट्याला पकडण्यासाठी 16 पिंजरे 25 ट्रॅप कॅमेरे
ज्या दिवशी हल्ला झाला.त्या दिवसापासून ही टीम गावातच तळ ठोकून आहे. वनविभागाची चार पथक बिबट्याच्या शोधात आहेत.विवेक भदाणे या वनाधिकाऱ्याने बिबट्याला पकडण्यासाठी औषधीने भरलेले गण वापरण्यात येणार आहें.असे सांगितले.

नाशिकमध्ये बिबट्याची दहशत वाढली आहे कारण हा बिबट्या जनावरांचा तर फडशा पाडतोच मनुष्य वस्तीत ही तो घुसून तिथल्या लोकांना त्रस्त केले आहें.
सावध रहा सतर्क सतर्क रहा जोपर्यंत बिबट्याला पकडण्यात यश येत नाही तोपर्यंत सगळ्यांनी सावधानता बाळगणे आवश्यक असा सूचना वनधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

त्याच्या हातात देविका सकाळे हिच्यावर हल्ला केला. खुप भीती सगळ्यांना नागरिकांना बसली आहें म्हणून

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *