उद्या संध्याकाळी 8 पासून काय सुरु काय बंद…

*उद्या संध्याकाळी 8 पासून काय सुरु काय बंद…*

📌उद्या संध्यकाळी 8 पासून
राज्यात निर्बंध….
📌उद्या संध्यकाळपासून ब्रेक द चेन या मोहिमेतर्गत 144 कलम लागू..
📌उद्यापासून राज्यात संचारबंदी
📌अत्यावश्यक काम नसेल तर कोणीही बाहेर पडू नये…
📌सर्व आस्थापना बंद राहतील (अत्यावश्यक सेवा वागळता)
📌सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार नाही… त्याचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच
📌रुग्णालये, मेडीकल, लस उत्पादक, वाहने, मास्क इत्यादि सुरु..
📌हवाई वाहतूक, रेल्वे, सुरु
📌पावसाळी कामे सुरु राहतील
📌बँक, इ- कॉमर्स सुरु
📌पेट्रोल पंप सुरु राहतील
📌हॉटेल्स, बार बंद,
फक्त पार्सल सुरु
📌सकाळी 7-8 रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री पार्सल सुरु…

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
📌राज्यसरकराकडून अन्न सुरक्षा योजनेतर्गत लाभार्त्यांना पुढील एक महिना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ (प्रत्येकी)
📌पुढील एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत
📌कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत 1500 रुपये प्रत्येक
📌अधिकृत फेरीवाले यांना प्रत्येकी 1500 रुपये..
📌परवानधारक रिकशाचालक प्रत्येकी 1500 रुपये
📌आदिवासी कुटुंबाना एक वेळचे 2000 रुपये
📌 3 हजार 300 कोटी फक्त कोविड साठी

*एकूण 5 हजार 400 कोटी रुपये निधी*