Big9news Network
शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी:
सोलापूर शहरा बरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत . त्यातच धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. आज बुधवारी दि.21 एप्रिल रोजी माढा तालुक्यात तब्बल 163 कोरोना रुग्णांची वाढ झाली.दिलासादायक बाब म्हणजे 129 जण बरे होऊन घरी गेले.
या परिसरात वाढले बाधित…आज या गावात रूग्ण वाढ झाली आहे –
माढा 11, कुर्डुवाडी 9,टेंभुर्णी 11,बारलोणी 4,अकुलगाव 5,शिंगणवाडी 3,रिधोरे 1,मानेगाव 5उंदरगाव 2,केवड1,दारफळ 3,निमगाव (मा) 13, वडाचेवाडी (उबु)2,उपळाई (खु)2, विठ्ठलवाडी 1,चिंचोली 1,शिंदेवाडी 1,लोंढेवाढी 3,वेताळवाडी 2,मोडनिंब 2,जाधववाडी (मो)1,तुळशी 17,अरण 4,भेंड 3,बावी 1,भुताष्टे 1,परिते 7,अकोले (बु)3,बेंबळे 2,वरवडे 4,आहेरगाव 1,भुंइजे 1,पिंपळनेर 2,निमगाव टे1,तांबवे 1,उपळवटे 4,पिंपळखुंटे1,आंबाड 1,अकोले खु 2,दहीवली 1,शेवरे 2,माळेगाव 9,आढेगाव 3 ,शिराळ टे1,टाकळी टे 1,भोसरे 2,कुर्डु 2,भोगेवाडी 1,चिंचगाव 1,म्हैसगाव 1
आज तालुक्यातील 50 गावात रूग्ण वाढ झाली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन कडुन वेगवेगळ्या उपाययोजना बरोबर नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
Leave a Reply