Mh13 कारभारी | महापालिका निवडणुका अंतिम प्रभाग रचना 1 ते 5

  • संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेले महापालिका,जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडलेले आहेत. नेमक्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आज मंगळवारी सकाळी महापालिका आयुक्तांनी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे.
    प्रभाग 1