Big9news
- मुंबई,
खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळातील केलेल्या चोरमंडळ अशा वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंसमोरच रावतांच्या विधानावर नाराजगी व्यक्त केली आहे शरद पवार म्हणाले या विधानाशी मी पूर्ण असहमत आहे पवार म्हणाले संजय राऊतांवर हक्कभंगाची समिती नेमलेली आहे ती न्यायाला धरून नाही असं मत पवारांनी व्यक्त केलं एक अधिकार शाही लोकांनी नाकारली आहे आज कसबा पोट निवडणुकीतलोकांनी दाखवून दिले की लोकांचे महाविकास आघाडीवर प्रेम आहे असंही पवार म्हणाले
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांसाठी स्नेहभोजनाच्या आयोजन करण्यात आले होते यावेळी रावतांच्या विधिमंडळातील वक्तव्यावर चर्चा झाली याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही उमटले यावेळी चिंचवडच्या पराभवावर देखील चर्चा झाली सर्वपक्षीय नेत्यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतल्यावर त्यांची भाषा नरमली
कोल्हापूरमध्ये विरोधकांचा समाचार घेताना संजय राऊत जीभ घसरली संसार आणि विधिमंडळाचा आपण नेहमीच आदर करत करत आलो आहोत असं भाष्य करत त्यांनी सारवसारव केली ते म्हणाले जर आम्हाला पदावरून काढले तर आम्ही पक्ष सोडणार नाही कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांनी हे पद आम्हाला दिले आहे याची आठवण करून देते ना त्यांनी विधी मंडळाचा अवमान केला