लॉकडाऊन | शहरात आजपासून आदेश लागू ; वाचा सविस्तर

राज्यात 15 जून पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार काही जिल्ह्यांमध्ये अंशतः सूट देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संसर्गाचे प्रमाण आणि ऑक्सिजन बेडची व्यवस्था यानुसार नियम व अटी मध्ये बदल करण्यात आले.

सोलापूर शहरात महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी काल मध्यरात्री आदेश लागू केले.