Big9 News
शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला पवारांनी अध्यक्षपदी राहावं हा ठराव मंजूर सुप्रिया सुळे सिल्वर ओक वर दाखल पवारांनी अध्यक्षपदी राहवं बैठकीत एकमताने ठराव मंजूर राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला अजित पवार व प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ रोहित पवार उपस्तीत
शरद पवारांचं राजीनामा एकमतानं नामंजूर आता शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष समितीच्या प्रस्तावानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सेलिब्रेशन सर्व प्रमुख नेते सिल्वर ओकवर
या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष पदासाठी काही आमदारांकडून मागणी करण्यात आलेली आहे मात्र बहुतांश आमदारांनी कार्याध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सुद्धा विरोध दर्शवलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी पदाचा राजीनामा देण्याच्या मनोदय व्यक्त केला होता. पण तो प्रस्ताव एकमतांन नामंजूर करण्यात येत असून, त्यासंदर्भात बैठकित चर्चासत्र सुरु आहें अशी सर्व जी वरिष्ठ मंडळी ती सर्वजण या ठिकाणी पोचलेले आहेत राज्यातल्या वरिष्ठ नेते याच्यामध्ये आहेत.आणि या सर्वांना आता शरद पवारांना विनंती करण्यासाठी पोचलेले आहेत काही वेळामध्ये सिल्वर ओक निवासस्थानी या संदर्भातला जो निर्णय होतोय तो कदाचित प्रफुल पटेल किंवा इतर वरिष्ठ नेते माध्यमांशी पुन्हा बोलताना सांगतील, मात्र सध्याच्या घडीला शरद पवार यांनाच अध्यक्षपदी असण्याबाबत यासाठी एक मोठा आग्रह होताना पाहायला मिळतोय, आता शरद पवार काय निर्णय घेत आहेत.याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागल्याच आपल्याला पाहायला मिळतंय,
शरद पवारच राहणार राष्ट्रवादीचे अध्यक्ष
काही क्षणात राष्ट्रवादीचे पत्रकार परिषद होणार आहें.
निवड समितीने फेटाळाला शरद पवारांचा राजीनामा दुसरीकडे कार्यालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत घोषणाबाजी करतात दोन्हीकडे अपेक्षा एकच आहे की शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहावं मात्र हा प्रस्ताव सर्वस्वी शरद पवार स्वीकारतात का यावर निर्णय अवलंबून असेल.