शरद पवारांच्या निवृत्तीची घोषणा

Big9 News

एक मे 1960 ते 2023 ते इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर
कुठेतरी थांबायचा विचार केला पाहिजे.मी केवळ पदावरून बाजूला होत आहे
मी तुमच्यासोबत आहे.

माणसाला अधिक मोह असू नये. आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्याची संबंधीची भूमिका मी काही कधी घेणार नाही. आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला अस्वस्थता वाटेल. पण मी राष्ट्रवादी पक्षाच्या पदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.