Big9 New
पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी रविवारी (ता. २) लेखी परीक्षा होणार आहे. सकाळी साडेआठ ते दहा या वेळेत पेपर सुरु होईल. तत्पूर्वी, लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी दोन तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.
अक्कलकोट रोडवरील ‘एसव्हीएस’ प्रशालेत ही लेखी परीक्षा होणार आहे.
‘महाआयटी’च्या संकेतस्थळावर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलं करून घ्यावे. परीक्षेसाठी ते अनिवार्य आ उमेदवारांना त्यासंदर्भात काही अडचणा असल्यास ८५३०९६७६९९ आणि ८०१०५३६६९९ या भरती हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असेही पोलिस उपायुक्त श्री. बोऱ्हाडे यांनी यावेळी सांगितले. परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येकाची अंगझडती घेतली जाते. त्यामुळे सर्वांनी वेळेत यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
Leave a Reply