Tag: पर्यटन
-

श्रावण विशेष | पुळूज मधील श्रीलिगेंश्वर मंदिर…
पुळूज हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील जमीनी बागायती असल्यामुळे समाजाचे जीवनमान सधन आहे.सोलापूर पासून तिऱ्हे मार्गे ४५ किमी अंतरावर हे गाव आहे. प्राचीन पुळई च्या ( सप्तपर्णी ) वना मुळे पुळूज या गावास पुळूज हे नाव पडले असावे.या गावात श्री लिंगेश्वराचे मंदिर असून मंदिरामध्ये तीन शिलालेख आहे.…