Tag: kanchan foundation
-

पूरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत ; तातडीने पूल बांधा ,अन्यथा… -सुदीप चाकोते
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शौकत नदाफ या तरुणाच्या वारसांची मुस्ती येथे कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले व फाउंडेशनच्या वतीने त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. मुस्ती येथील हरणी नदीवर पूल नसल्याने प्रत्येक पावसाळ्यात नदीला पूर येऊन आज पर्यंत पाच ते सहा…