Tag: Maratha
-

गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात ; मराठा समाजाचा स्तुत्य उपक्रम
श्री.छञपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउदेशिय मंडळ बाळे,केगाव, खेडच्या वतीने 10वी, 12वी गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच गुरुकमल मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड.श्री.धनंजय (आबासाहेब) माने. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेवक, चार्टर्ड अकाऊंट्ट(C A) मा.श्री.विनोद भोसले,शिवस्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष…
