Tag: phone
-
वेगळी सुरुवात | ‘मोबाईल’ वाजल्यावर प्रत्येक वेळेला तो उचलायलाचा का. ?
मोबाईल व फोनची घंटी वाजल्यावर प्रत्येक वेळेला तो उचलायलाचा का ? मोबाईल हा तुमच्या सोयीसाठी आहे ? तुम्हांला मोबाईल करणाऱ्यांच्या सोयीसाठी नाही ? तरीही जेंव्हा आपण मोबाईलची घंटी ऐकतो तेंव्हा आपण अग्नीशामक दलाचे लोकं असून आगीची पाच वेळेला धोक्याची सूचना आल्या सारखे वागतो. आपण अशा रितीने तो मोबाईल व फोन घ्यायला धावतो की जसे काही…