Tag: SUSHANT RAJPUT
-
अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: CBIकडून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
सुप्रसिध्द बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणास वेगवेगळे वळण लागत आहे. दरम्यान, तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग (C.B.I.) हाती घेतला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागने या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या सहा जणांमध्ये रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती, रियाची आई संध्या चक्रवर्ती, वडील इंद्रजित चक्रवर्ती, सुशांत आणि रियाचा…