Tag: swami samarth

  • ‘स्वामी समर्थ’ चरणी गोव्यातील कालिका संगीत विद्यालयाची भक्तीसंगीत सेवा

    ‘स्वामी समर्थ’ चरणी गोव्यातील कालिका संगीत विद्यालयाची भक्तीसंगीत सेवा

    (प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१३ नोव्हे) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ज्योतिबा मंडपात म्हापसा गोव्यातील कालिका संगीत विद्यालय यांच्यावतीने प्रसन्न साळकर निर्मित अभंग व भक्तीगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या माध्यमातून भाविकांना भक्तीचा स्वराविष्कार वटवृक्ष मंदिरात अनुभवता आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी सर्व मान्यवर व कलाकारांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र,…