Tag: #ThankYouMumbaiPolice
-

अभिनेता पृथ्वीक प्रतापने म्हणाला Thanks Mumbai police .! रात्री उशिरा रिक्षातून जात असताना..
Big9news Network दिनांक २१/०१/२०२२, रात्री ९ च्या दरम्यान मी ग्रीन वॅली स्टुडिओज (काशिमीरा, मीरारोड) मधून शूटिंग आटपून घरी जाण्यास निघालो, नेमकी स्वतःची गाडी आज आणली नाही म्हणून ओला/उबेर बुक करण्याचा प्रयत्न करत होतो पण नेटवर्क वीक असल्यामुळे ते काही घडेना… शेवटी वैतागून चालत स्टुडिओ गेट मधून बाहेर पडलो आणि एका रिक्षा वाल्याला हात दाखवून विचारलं…
