श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठा उत्साहात पार पडला

Big9 News

अक्कलकोट मधील श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा मोठा उत्साहात पार पडला पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने हजारो भाविकांनी स्वामींचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आला होता.संध्याकाळी स्वामींचा पालखी सोहळा मोठया उत्सहात पार पडला.