राज्यपालांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट

Big9 News

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली.