राम नवमी | विठ्ठलाच्या मंदिरी मनमोहक फुलांची आरास

Big 9 News Network

रामनवमी निमित्त पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदीरातील सुंदर देखावा

राम नवमी निमित्त पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अतिशय सुंदर असा देखावा करण्यात आला. विविध रंगाच्या फुलांची आरास करून मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता.

पहा…