Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News

येरमाळा येथील आराध्य दैवत श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा आठवड्यावर आली असून यात्रेची कार्यक्रम पत्रिका देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे. श्री येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रा ता. ६ ते ११ एप्रिल दरम्यान पाच दिवस भरणार असुन चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी ता.७ रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *