सोलापूर (प्रतिनिधी)
जागतिक बाजारपेठेमध्ये आपले उत्पादन निर्यात करण्यासाठी भारतीय लघु व मध्यम उद्योजकांना सामना कराव्या लागणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ॲमेझाॅन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०२१ मध्ये ॲमेझाॅन ग्लोबल सेलिंग प्रोपेल ॲक्सलरेटर या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी अभिजित कामरा म्हणाले कि, ॲमेझाॅन ग्लोबल सेलिंग प्रोपेल ॲक्सलरेटरचा भाग बनलेल्या निवडक १० स्टार्टअप्सचे मी स्वागत करतो.उपक्रमास प्रारंभ केल्यानंतर केवळ २.५ आठवड्यांमध्ये ५०० हून अधिक अर्ज आले.