Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

आज रविवारी दि.1 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 135 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 94 पुरुष तर 40 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 198 आहे. आज 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2682 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2548 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 31 हजार 155 इतकी झाली आहे. यामध्ये 19,276 पुरुष तर 11,879 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 922 जणांचा मृत्यू झाला आहे यात 658 पुरुष तर 264 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 712 आहे .यामध्ये 1 हजार 341 पुरुष तर 371 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 28 हजार 521 यामध्ये 17,277 पुरुष तर 11,244 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 15 तर ग्रामीण 3

करमाळा –नागरी 3 ग्रामीण 2

माढा – नागरी 6 तर ग्रामीण 18

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 24

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 7

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 2

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

पंढरपूर – नागरी 8 ग्रामीण 28

सांगोला – नागरी 5 ग्रामीण 4

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 6

आजच्या नोंदी नुसार नागरी – 38 तर ग्रामीण भागात 96 असे एकूण 134 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *