Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

पुणे जिल्हा

 पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या411843झाली आहे.391247 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.एकूण अॅक्टीवरुग्ण संख्या 11423 आहे.पुणे जिल्हयात कोरोनाबाधीतएकुण9173रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मृत्यूचे प्रमाण 2.23टक्के इतके आहे.पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.00टक्के आहे.

पुणे ‍विभाग

विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 623300 झाली आहे.विभागातील  592666 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरीगेले आहेत.अॅक्टीव रुग्ण संख्या 14255 आहे.विभागात कोरोनाबाधीत एकुण 16379रुग्णांचा मृत्यू झाला आहे.मृत्यूचे प्रमाण 2.63टक्के इतके आहे . पुणे विभागामध्येब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.09टक्के आहे.

 

कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 2032ने वाढ झाली आहे.त्यामध्ये पुणे जिल्हयात 1714,सातारा जिल्हयात131, सोलापूर जिल्हयात 104 ,सांगली जिल्हयात 35कोल्हापूर जिल्हयात 48 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

विभागामध्ये काल दि.03/03/2021 रोजीब-या होणा-यारुग्णांमध्येएकुणसंख्या935आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 774, सातारा ज़िल्हयामध्ये55,सोलापूर ज़िल्हयामध्ये63 ,सांगली ज़िल्हयामध्ये31 व कोल्हापूर ज़िल्हयामध्ये 12अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे ‍विभाग गोषवारा

अ. क्र. जिल्हा बाधीत रुग्ण मृत्यू डिसचार्ज अॅक्टीव
1 पुणे 411843 9173 391247 11423
2 सातारा 59107 1853 55893 1361
3 सोलापूर 53224 1847 50460 917
4 सांगली 48573 1761 46625 187
5 कोल्हापूर 50553 1745 48441 367
एकुण 623300 16379 592666 14255

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *