Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

आज शुक्रवारी दि.13 नोव्हेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 145 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 94 पुरुष तर 51 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 146 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2513 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2368 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 32 हजार 966 इतकी झाली आहे. यामध्ये 20,343 पुरुष तर 12,623 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 977 जणांचा मृत्यू झाला आहे यात 698 पुरुष तर 279 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 888 आहे .यामध्ये 1 हजार 363 पुरुष तर 525 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 30 हजार 101 यामध्ये 18,282 पुरुष तर 11,819 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 6 तर ग्रामीण 3

करमाळा –नागरी 0 ग्रामीण 12

माढा – नागरी 3 तर ग्रामीण 24

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 31

मंगळवेढा – नागरी 1 ग्रामीण 0

मोहोळ – नागरी 4 ग्रामीण 12

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 19 ग्रामीण 23

सांगोला – नागरी 2 ग्रामीण 2

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

आजच्या नोंदी नुसार नागरी – 35 तर ग्रामीण भागात 110 असे एकूण 145 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *