सोलापूर | एकाच दिवशी बरे झाले 707 तर पॉझिटिव्ह 316

सोलापूर, दि.26 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 316 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 23561 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 16846 झाली आहे तर
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 6070 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 645 झाली आहे. यात 451 पुरुष व 194 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 2497 अहवाल प्राप्त झाले. यात 2181 निगेटिव्ह तर 316 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 192 पुरुष आणि 124 महिलांचा समावेश आहे. आज 12 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 707 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.