Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

MH13 News Network 

 

आज बुधवारी दि. 20 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 12 पुरुष तर 7 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 34 आहे. यामध्ये पुरुष 22  तर 12 महिलांचा समावेश होतो . तर आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू  झालेला नसल्याची बातमी देण्यात आली.

 

आज एकूण 1370 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1351 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

 

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 39 हजार 162 इतकी झाली आहे. यामध्ये 24286 पुरुष तर 14876 महिला आहेत.

 

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1150 जणांचा मृत्यू झाला आहे यात 827 पुरुष तर 323 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 451 आहे .यामध्ये 275 पुरुष तर 176 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 37 हजार 561 यामध्ये 23102 पुरुष तर 14337 महिलांचा समावेश होतो.

 

कोविड – 19 तालुका निहाय माहिती : – –

 

अक्कलकोट -नागरी 0  तर ग्रामीण 2

 

बार्शी –नागरी 2  तर ग्रामीण 0

 

करमाळा –नागरी 1  ग्रामीण 4

 

माढा – नागरी 1  तर ग्रामीण 2

 

माळशिरस – नागरी 0  तर ग्रामीण 4

 

मंगळवेढा – नागरी 0  ग्रामीण 0

 

मोहोळ – नागरी 0  ग्रामीण 3

 

उत्तर सोलापूर – नागरी 0  ग्रामीण 0

 

पंढरपूर – नागरी 0  ग्रामीण  1

 

सांगोला – नागरी 0  ग्रामीण 0

 

दक्षिण सोलापूर – नागरी  0  ग्रामीण 0

 

आजच्या नोंदी नुसार नागरी – 4  तर ग्रामीण भागात 15 असे एकूण 19 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *