Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13 News Network

आज शनिवारी दि. 9 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील 56 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 42 पुरुष तर 14 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 46 आहे. यामध्ये पुरुष 34 तर 12 महिलांचा समावेश होतो . आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 1410 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 1354 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 38 हजार 521 इतकी झाली आहे. यामध्ये 23891 पुरुष तर 14630 महिला आहेत.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1138 जणांचा मृत्यू झाला आहे यात 815 पुरुष तर 323 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 486 आहे .यामध्ये 359 पुरुष तर 127 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 36 हजार 897 यामध्ये 22717 पुरुष तर 14180 महिलांचा समावेश होतो.

या भागातील एक जणांचा मृत्यू…

सोलापूर जिल्हा परिसरातील श्रीराम नगर माढा येथील 45 वर्षांचे पुरुष, पुळूजवाडी ता. पंढरपूर येथील 55 वर्षांची महिला, यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

अक्कलकोट -नागरी 0 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 3 तर ग्रामीण 4

करमाळा –नागरी 1 ग्रामीण 1

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 4

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 25

मंगळवेढा – नागरी 0 ग्रामीण 0

मोहोळ – नागरी 1 ग्रामीण 2

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

पंढरपूर – नागरी 1 ग्रामीण 2

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 7

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 2

आजच्या नोंदी नुसार नागरी – 7 तर ग्रामीण भागात 49 असे एकूण 56 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *