Latest Post

Importance Involving Management In Online Roulett Mostbet Casino, Mostbet, Mosbet, Mostbet Bd, Mostbet Casino In Bangladesh Mostbet On-line Betting, Mostbet Bookmaker Line, Mostbet Terme Conseillé Bonuses, 34

सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.26 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 17 इतकी आहे.

आज मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1120 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 1090 निगेटीव्ह आहेत.

आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10,267 असून एकूण मृतांची संख्या 561 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 448 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 9258 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *