सोलापूर, दि.16 : सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 415 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 18748 झाली आहे.
रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 11838 झाली आहे तर
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 6379 आहे.
तर आजपर्यंत मृतांची संख्या 531 झाली आहे. यात 367 पुरुष व 164 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 3162 अहवाल प्राप्त झाले. यात 2747 निगेटिव्ह तर 415 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 275 पुरुष आणि 140 महिलांचा समावेश आहे. आज 14 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 234 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.
Leave a Reply