Big9news Network
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या जंयती निमित्त सिव्हिल हॉस्पिटल चौक येथील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन आभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी सभापती देवेंद्र भंडारे यांनी आपले विचार व्यक्त केले –
या अभिवादन कार्यक्रमास महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, माजी सभापती देवेंद्र भंडारे, ब्लॉक अध्यक्ष बाबू म्हेत्रे, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, सुमनताई जाधव, अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, हारून शेख, तिरुपती परकीपंडला, नूर अहमद नालवर, VD गायकवाड, पुरुषोत्तम श्रीगादी, अनुपम शहा, चंद्रकांत टिक्के, श्रीकांत दासरी, अशोक नरहरी, शकुर शेख, चंदाताई काळे, धीरज खंदारे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply