नगरसेवक आनंद चंदनशिवे यांना मातृशोक

Big9News Network

महापालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे.

बुधवार पेठ,थोरला राजवाडा मिलिंद नगर मधील रहिवासी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई बाबुराव चंदनशिवे यांचा आकस्मित निधन झाले आहे.

त्यांची अंत्ययात्रा मिलिंद नगर येथील राहत्या घरापासून सायंकाळी 4 वाजता निघणार असून जुना पुना नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.