ग्रामीण | आज बरे झाले 375; तर नवे बाधित रुग्ण 299

Big9news Network

आज दि.14 जूनच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 299 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे.

आज सोमवारी 14 जून रोजी ग्रामीण भागातील 299 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 169 पुरुष तर 130 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 375 आहे. यामध्ये 231 पुरुष तर 144 महिलांचा समावेश होतो. आज 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 2853 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2554 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.