Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

Big9news Network

आज दि.19 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 2099 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

आज बुधवारी 19 मे रोजी ग्रामीण भागातील 2099 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1243 पुरुष तर 856 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1774 आहे. यामध्ये 1086 पुरुष तर 688 महिलांचा समावेश होतो. आज 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 8688 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 6589 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *