Day: October 8, 2020

  • Breaking | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

    Breaking | केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन

    केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ७३ वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तर ते राज्यसभा सदस्य होते. त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट द्वारे…

  • खबऱ्याने दिली टीप ; एकाच दिवसात दोन जुगार अड्ड्यावर छापा

    खबऱ्याने दिली टीप ; एकाच दिवसात दोन जुगार अड्ड्यावर छापा

    वळसंग पोलिस ठाण्याची दमदार कारवाई ;एकाच दिवसात दोन जुगार अड्ड्यावर छापा ; सुमारे 3 लाख 53 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त याबाबत वळसंग पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील टवाळखोर रेकॉर्डवरचे आरोपी मटका, दारू,जुगार आदी अवैध धंद्याविषयी जर कोणाला माहित असल्यास तर वळसंग पोलिस ठाणे येथे ही माहिती द्यावी व…

  • सांगोल्यातील जवानाचा कोरोनाने मृत्यू

    सांगोल्यातील जवानाचा कोरोनाने मृत्यू

    सांगोला तालुक्यातील कमलापूर गावातील अमोल किरण आदलिंगे (वय ३०) या जवानाचा कोरोना संसर्गजन्य आजारामुळे बुधवार ७ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्तव्यावर असताना सिक्कीम येथे मयत झाला असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली. या निधनामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.सन २०१२ साली हैदराबाद येथे…

  • ग्रामीण भागात वाढले 237 ‘पॉझिटिव्ह’ ; बरे झाले 366

    ग्रामीण भागात वाढले 237 ‘पॉझिटिव्ह’ ; बरे झाले 366

    सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज गुरुवारी दि.8 ऑक्टोबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 237 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 160 पुरुष तर 77 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 366 आहे. आज 6 जणांचा मृत्यू झाल्याची…

  • ‘याची’बॉलिवूडला आहे गरज : शर्लिन चोप्रा

    ‘याची’बॉलिवूडला आहे गरज : शर्लिन चोप्रा

    बॉलिवूडमधील बरीच मोठी नावे ड्रग्जच्या वादात उठली आहेत. श्रद्धा कपूरपासून बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण यात सहभागी झाली आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने हायप्रोफाईल बॉलीवूड पार्ट्यांमध्ये तिने जे काही पाहिले ते उघड केले. तिने यापूर्वी उघड केले आहे की बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ट्रेवर ड्रग्ज सर्व केली जातात. अलीकडेच शर्लिन चोप्रा यांनी ट्वीट केले, ” हो बॉलीवूड ला…

  • ‘याची’बॉलिवूडला आहे गरज : शर्लिन चोप्रा

    ‘याची’बॉलिवूडला आहे गरज : शर्लिन चोप्रा

    बॉलिवूडमधील बरीच मोठी नावे ड्रग्जच्या वादात उठली आहेत. श्रद्धा कपूरपासून बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण यात सहभागी झाली आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने हायप्रोफाईल बॉलीवूड पार्ट्यांमध्ये तिने जे काही पाहिले ते उघड केले. तिने यापूर्वी उघड केले आहे की बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ट्रेवर ड्रग्ज सर्व केली जातात. अलीकडेच शर्लिन चोप्रा यांनी ट्वीट केले, ” हो बॉलीवूड ला…

  • ‘या’ स्टार प्रचारकांची यादी शिवसेनेने केली जाहीर

    ‘या’ स्टार प्रचारकांची यादी शिवसेनेने केली जाहीर

    बिहार विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सगळे पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने २० जणांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांची देखील नावे आहेत. समावेश आहे. नुकतंच शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे ही यादी सोपवली आहे. शिवसेनेने जाहीर…

  • शहरात नव्याने 77 पॉझिटिव्ह ;बरे झाले 16 वाचा…

    शहरात नव्याने 77 पॉझिटिव्ह ;बरे झाले 16 वाचा…

    सोलापूर शहरात आज गुरुवारी दि.8 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 77 रुग्ण आढळले असून यामध्ये 45 पुरुष तर 32 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 16 इतकी आहे. आज गुरुवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 756 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 679 निगेटीव्ह आहेत. आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची…

  • एक राजा बिनडोक तर दुसऱ्याला इतर मुद्द्यात रस -प्रकाश आंबेडकर यांची टीका

    एक राजा बिनडोक तर दुसऱ्याला इतर मुद्द्यात रस -प्रकाश आंबेडकर यांची टीका

    मराठा आरक्षणाचा मुद्दा हा केंद्राचा असून खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपाने राज्यसभेत कसे काय पाठविले ?असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक राजा बिनडोक असल्याची जहरी टीका केली आहे. यावर मराठा नेत्यांनी या आक्षेपार्ह टिप्पणी बद्दल निषेध व्यक्त केला आहे.दोन्ही राजांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे. दरम्यान,…

  • ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन…

    ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन…

    मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं आज निधन झालं. रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही सिरीयल या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत. त्यांना हृदय विकाराचा झटका आल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी दहा वाजता त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते अविनाश खर्शीकर यांनी चित्रपट, मालिका, रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांमध्ये उत्कृष्टरित्या काम केलंय. १९७८…