Day: January 8, 2021
-
सोलापूर ग्रामीण | 58 पॉझिटिव्ह; तर 2 जणांचा मृत्यू
MH13 News Network आज शुक्रवारी दि. 8 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील 58 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 38 पुरुष तर 20 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 52 आहे. यामध्ये पुरुष 37 तर 15 महिलांचा समावेश होतो . आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 1486…
-
पुन्हा ‘डीएस’च टायगर | बाळे प्रीमियर लीग दणक्यात ; रोहन ढेपे सर्वोत्कृष्ट खेळाडू
MH13 News Network बाळे गावातील खेळाडूंसाठी दरवर्षी प्रमाणे * BPL अर्थात बाळे प्रीमियर लीग* ही स्पर्धा डोणगाव येथील क्रीडा मैदानावर आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये एकूण 60 खेळाडूंनी सहभाग 4 संघाच्या माध्यमातून घेतला होता.अंतिम सामना K.D Riders व DS टायगर या संघात झाला.डीएस टायगरने केडी रायडर्स वर दणदणीत विजय मिळवला. अंतिम सामन्यात डीएस टायगरने नाणेफेक…
-
सोलापूर शहर | 48 पॉझिटिव्ह; तर एक जणांचा मृत्यू
MH13 NEWS Network सोलापूर शहरात शुक्रवारी दि. 8 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 48 रुग्ण आढळले असून यामध्ये 32 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. आज शुक्रवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 633 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 585 निगेटीव्ह तर 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 8 लोक बरे होऊन घरी गेले असल्याची…