Category: क्रीडा
-
कुटुंबासह गावी पोहोचल्यानंतर सचिन तेंडुलकरने मातीच्या चुलीवर जेवण बनवलं, मग…
Big9 News sachin tendulkar : फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की, सचिन तेंडूलकर आणि त्याची पत्नी, मुलगी एका गावात पोहोचले आहेत. तिथं जाऊन ते जेवण बनवत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सचिनला त्याची मुलगी आणि बायको कशा पद्धतीने मदत करीत आहेत हे पाहायला मिळत आहे. मुंबई : क्रिकेटचं ज्यावेळी नाव घेतलं जातं, त्यावेळी…
-
सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद
Big9 News शिवछत्रपती क्रीडानगरी म्हाळुंगे बालेवाडी येथे आयोजित सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या महिला गटातील सुवर्णपदक विजेत्या केनिया संघाला उच्च व तंत्रशिक्षण तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अमिताभ शर्मा, भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष मनोहर कांत,…
-
पारंपरिक खेळ खेळण्याकरिता मुलींसाठी स्टेडियम उभारणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Big9 News क्रीडा क्षेत्रात आपले राज्य पुढे जावे व राज्यात चंद्रपूर जिल्हा अग्रस्थानी राहावा, यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यातील तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक फक्त आपल्या जिल्ह्यात आहेत. चंद्रपूर क्रीडा संकुल, बल्लारपूर क्रीडा संकुल आणि सैनिक शाळेत हे सिंथेटिक ट्रॅक उभारण्यात आले आहेत. आता चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर मुलींसाठी एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे उपकेंद्र तयार होत असून या उपकेंद्रात…
-
पहिल्या ‘हिंदयान’ सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
Big9 News फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली येथे पुणे ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि.५) राजभवन येथे पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ‘ हिंदयान फाऊंडेशन’ तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा देखील सत्कार…
-
सलीम दुर्रानी यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली
MH13 News Network मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुर्रानी यांच्या निधनाची बातमी समजून दुःख झाले. त्यांच्या खेळाने भारतीय जनमानसाला क्रिकेटचे वेड लावले होते, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, आज क्रिकेट विश्वात भारताने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे, हे स्थान प्राप्त करण्यात ज्या…
-
एकाच रात्री दवाखाना, मेडिकल, बंद घरे फोडणारा अटकेत ; 64 तोळे सोने…
Big9 News सांगली गुन्हे शाखेची धडक कारवाई सांगली जिल्हयात एकाच रात्रीत सलग मेडीकल, हॉस्पिटल व बंद घराची कुलूपे तोडुन होणाऱ्या अव्हानात्मक चोरीच्या गुन्हयांबाबत मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम यांनी आढावा बैठक घेऊन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना…