Month: March 2021
-

जाणून घ्या | चिंता वाढली , किती नवे कोरोना रुग्ण वाढले ; सोलापूरसह..
पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 6 लाख 29 हजार 850 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव पुणे, दि. 7 :- पुणे विभागातील 5 लाख 96 हजार 787 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 29 हजार 850…
-

डॉक्टर रघोजी यांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर
MH13 NEWS NETWORK जागतिक महिला दिन व जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त डॉक्टर रघोजी किडनी अंड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापुर तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ते गुरुवार दिनांक ७ ते ११ मार्च सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत या आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुख्य अतिथी जामगोंडी सर व…
-
सोलापूर सिंहगड मध्ये “औद्योगिक रोजगार अपेक्षांची तयारी” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान संपन्न
सोलापूर केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयात शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी फोर्ब्स मार्शल पुणे चे विभागीय व्यवस्थापक श्री प्रसाद पुली यांचे ” प्रवेश स्तरावर औद्यागिक रोजगार अपेक्षाची तयारी” या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले…
-

शासकीय मैदान नेहरु नगर येथे अत्याधुनिक 400 मी. धावण मार्गाच्या कामास सुरूवात
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत शासकीय मैदान नेहरु नगर, विजापूर रोड येथे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आठ लेनचे 400 मी धावण मार्गाचे काम सोलापूरातील आंतरराष्ट्रीय मानांकित प्राप्त प्रिसिजन फौंडेशनचे मा.श्री. यतिन शहा यांच्या सेस फंडातुन करण्यात येत आहे. त्या कामाचे उद्घाटन स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी श्री. त्र्यंबक ढेंगळे-पाटील, म.न.पा. उपायुक्त मा.श्री. धनराज पांडे, जिल्हा क्रीडा…
-

व्याख्यान | विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन
सोलापूर, दि.6- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर दुःख आणि संकटांशी सामना करत संपूर्ण भारतभर लोकोपयोगी महान कार्य केले. होळकर संस्थानचा राज्यकारभार पाहताना सामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून देशभर जलसंधारण, मंदिर जिर्णोद्धार, रस्ते निर्मिती, टपालसेवा, दानधर्म करत पशुधनासाठीही चारा-पाण्याची सोय करत आपले नाव अजरामर केल्याचे गौरवोद्गार वालचंद महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी काढले.…
-

निराधार महिलांना अन्न, वस्त्र व निवारा या जीवनावश्यक वस्तुंची मदत
सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने महिला दिन पारंपारिक पद्धतीने सत्कार वगैरे करून साजरा न करता महिला दिनाचे औचित्य साधून केगाव येथे गोरगरीब , निराधार पाच महिलांना अन्न, वस्त्र व निवारा या जीवनावश्यक वस्तू देऊन मदत करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जोपासत आगळ्या वेगळ्या पद्धतीने गरीब महिलांना शुभेच्छा दिल्या. केगाव येथे झोपडीत राहणाऱ्या गरीब निराधार महिलांना…
-

‘त्या’ लॉजवर छापा ; अशी केली कारवाई
बार्शी,दि.7 : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदे व अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. येथील लातूर रोडवरील एका खासगी लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात महिलांना ताब्यात घेण्यात आले असून मालकासह पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्यामराव गव्हाणे…
-

आयशा खान यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कडक कारवाई करा
सोलापूर, प्रतिनिधी गुजरात येथील आहे आयेशा खान यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कडक कायदेशीर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना आज गुरुवारी देण्यात आले. आयेशा खान ही गुजरात राज्यामध्ये अहमदाबाद शहरातील मोहल्ल्यामध्ये राहणारे 23 वर्षाची तरुणी होती. तिला तिच्या सासरच्या लोकांनी लग्न झाल्यावर काही दिवसांनी पैशाची मागणी…
-

हायवे | सोलापूर – मोहोळ रस्ता खड्डे मुक्त करा ; अन्यथा टोळ वसुली बंद करू
सोलापूर, प्रतिनिधी सोलापूर पुणे महामार्गाचे काम बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर पुणे सोलापूर रोड डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कडून पूर्ण होऊन त्या वर टोळ वसुली चालू आहे. उद्योजकांकडून नियमित व नियतकालिक देखभाल च्या कामांना बगल देण्यात येत आहे. रस्त्या वरील खड्डे पंधरा दिवसात पूर्ण दुरुस्त करून घ्यावे व प्रलंबीत पुनरुत्थान डांबरीकरणचे काम १५ एप्रिल २०२१ पर्यंत…
-

राज्यस्तरीय स्ञी सन्मान पुरस्कार मिनल साठे यांना जाहीर
शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी : महा एनजीओ फेडरेशन पुणे यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय स्ञी सन्मान पुरस्कार माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अँड .मिनलताई दादासाहेब साठे यांना जाहीर झाला आहे उद्या 8 मार्च सोमवारी जागतिक महिला दिनाचे आवचित्य साधून पुणे येथे स्नेहा देव गटविकास अधिकारी पुणे, आरती गोखले ZTCC समन्वयक पुणे, महा एनजिओ फेडरेशन संस्थापक अध्यक्ष शेखर…