Day: April 5, 2021

  • Breaking | गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

    Breaking | गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

    MH13 News Network  परमबीर सिंह यांच्या आरोपांबाबत अॅडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी करण्यात आली. यावेळी हायकोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. हायकोर्टाने सीबीआय चौकशी लावली आहे. तसेच गृहमंत्री पदावर असताना सीबीआय चौकशी करणे योग्य नसल्याने अखेर गृहमंत्री अनिल देशमुख पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री…