Day: May 19, 2021
-
धक्कादायक | आज ग्रामीण भागात नवे बाधित 2099; तर बरे झाले 1774
Big9news Network आज दि.19 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 2099 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज बुधवारी 19 मे रोजी ग्रामीण भागातील 2099 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 1243 पुरुष तर 856 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 1774 आहे. यामध्ये…
-
सोलापूर | भुसार व्यापार आठ दिवस ठेवणार बंद ; हे आहे कारण
Big 9 News Network सोलापूर,दि.१९ : बुधवार (दि.१९) रोजी भुसार आडत व्यापारी संघाची ऑनलाईन बैठक झाली. बैठक झाल्यानंतर व्यापारी आडत संघातर्फे सर्व सभासद व व्यापाऱ्यांना सोमवार पासून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी(दि.१९) रोजी झालेल्या भुसार आडत व्यापारी संघाच्या कार्यकारणी मंडळाची ऑनलाईन सभा संघाचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर मिटिंग…
-
शहर | आज बरे झाले 38; तर 8 जणांचा मृत्यू
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे आज एकाच दिवशी 59 जणांची नोंद घेण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 38 जण बरे झाले परंतु मृत्यूचे थैमान थांबत नसून 8 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सगळीकडे सुरू आहे.परंतु पुन्हा एकदा कोरोना विषाणू डोके वर काढत आहे.राज्यासह जिल्हा…
-
ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला
Big 9 News Network जिल्हा परिषदेतील ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करुन तो 1500 रुपये इतका करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. ग्रामपंचायत स्तरावरील मुलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्वाची भुमिका ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे…
-
जाणून घ्या | आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीतील महत्वपूर्ण निर्णय
Big9news Network इनाम किंवा वतन जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या आहेत त्यांची अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करणार. अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय महसूल विभाग राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था (National Institute of Medicinal Plants NIMP) महाराष्ट्रात स्थापन करणार. आडाळी येथे 50 एकर जागा देणार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग दिवा रेल्वे स्टेशन येथील लेव्हल क्रॉसिंग…
-
वैद्यकीय उपकरणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोविड रुग्णालयांना वितरण
Big9news Network राज्यावरील कोरोना संकटाचा सामना करताना सर्वांची एकजूट आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्वाचे आहे. लंडन येथील डॉ. अरविंदजी शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने राज्यातील कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात आलेले व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांमुळे राज्याच्या कोरोनाविरोधी लढ्याला ताकद मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात…
-
महापालिका आणि जिल्हा प्रशासनात हवा समन्वय
Big 9 News Network सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर उपाय म्हणून प्रशासन विविध प्रयत्न करत आहे. मात्र महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात पुरेसा समन्वय नसल्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांच्यात योग्य समन्वय आणावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम…
-
राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
Big9news Network साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येणार असून…