Day: May 26, 2021
-
उजनी- सोलापूर दुहेरी पाईपलाईन साठी महापौर,आयुक्त ॲक्शन मोडमध्ये ;वाचा सविस्तर
Big 9 News Network सोलापूर-उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन साठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाची तसेच उजनी येथे सुरू करण्यात आलेल्या जकवेलच्या कामाची,वरवडे टोलनाक्याजवळ ब्रेक प्रेशर टँकची पाहाणी आज महापौर श्रीकांचना यन्नम,आयुक्त पि. शिवशंकर ,स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी त्रम्बक ढेगळे-पाटील,संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.यावेळी आयुक्त पि. शिवशंकर यांनी भूसंपादना संदर्भात आज काही शेतकऱ्यांच्या शेताची पाहाणी केली असता…
-
फेरीवाल्यांना मिळणार आर्थिक मदत ;वाचा सविस्तर
Big 9 News Network दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत केंद्र शासन पुरुस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना दि. १६/०७/२०२० रोजी सुरु झाली त्याअंतर्गत लॉकडाऊन च्या काळात पथविक्रीत्यांचे नुकसान झाले आशा पथविक्रीत्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये बँकेच्या मार्फत रूपये १००००/- देण्याबाबत शासन स्तरावरून आदेश पारित करण्यात आले. त्यानुसार सोलापूर मनपा मार्फत ११८६७ पथविक्रेत्यांनी ऑनलाईन अर्ज…
-
लोकमंगल फाऊंडेशनतर्फे गोरगरिबांना अन्नधान्य वाटप
रिलायन्स आणि लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब, कष्टकरी आणि विडी कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. याचे उद्घाटन बुधवारी पत्रकार अजित उंब्रजकर, विजय गायकवाड आणि आरती कुसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे संचालक सुनील गुंड यांची उपस्थिती होती. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे कष्टकरी, मजूर आणि विडी कामगारांचे हाल…
-
दिलासादायक | शहरासह ग्रामीण भागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढतेय
Big9news Network आज दि.26 मेच्या आकडेवारीनुसार सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल 848 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. सोलापूर ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही रुग्ण बरे होण्यापेक्षा कमी आहे. ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण ही बाधित व्यक्तींना पेक्षा जास्त आहे. आज बुधवारी 26 मे रोजी ग्रामीण भागातील 848 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 483 पुरुष तर…
-
शहर | आज बरे झाले 76; तर नवे बाधित रुग्ण 57
Big9news Network सोलापूर शहर परिसरात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होत आहे.आज एकाच दिवशी 57 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे एकाच दिवशी 76 जण बरे झाले परंतु 5 जणांचा बळी या महामारीने घेतला आहे. सोलापूर शहरात आज बुधवारी दि.26 मे रोजी कोरोनाचे नवे 57 रुग्ण आढळले असून यामध्ये 37 पुरुष तर 20 स्त्रियांचा…
-
अटी घाला, पण लॉकडाऊन शिथिल करा
Big 9 News Network जिल्हाप्रमुखाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी सोलापूर – शहरातील घटती रुग्ण संख्या आणि दिवसेंदिवस कोलमडत चाललेले सर्वसामान्यांसह कामगार व व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित लक्षात घेऊन १ जूनपासून लॉकडाऊन शिथिल करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मेल द्वारे पाठविलेल्या या निवेदनात बरडे यांनी म्हटले…
-
वन विभागाचे ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान
Big 9 News Network देशी, स्थानिक झाडे लावण्यावर भर देणार, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील सोलापूर, दि. २६ : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वृक्षारोपणाची चळवळ रुजावी यासाठी वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे येत्या पाच जून, पर्यावरण दिनापासून ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान राबवली जाणार आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीची…
-
देवमाणूस मालिकेत येणार नवीन वळण
BIG 9 NEWS NETWORK सध्याची चर्चेत असलेली मालिका देवमाणूस ही सत्य घटनेवर आधारीत असून बोगस डॉक्टर चे कारनामे उघडकीस आणणाऱ्या या कथेमध्ये येणार मोठा ट्विस्ट. डॉक्टर हाच देवीसिंग आहे हे सर्वांसमोर यावं म्हणून एसीपी दिव्या सिंग पूर्ण प्रयत्न करत आहे आणि पुरावे गोळा करत आहे असं दिसून येत आहे. मालिकेचा शेवट होणार असं असं भासत…